हटके

कॉलेज रूम मध्येच तरुणींनी एकमेकींच्या ओढल्या झिंज्या 

Spread the love

               सोशल मीडियावर फक्त तरुणांच्या मारामारीचेच नाही तर तरुणींच्या मारामारीचे देखील व्हिडिओ असतात. काही वेळा प्रियकराला घेऊन दोघात वाद होऊन प्रकरण मारामारी पर्यंत पोहचते . तर व्हिडीओत वेगळे कारण असते. या व्हिडीओत देखील दोन तरूणी भांडताना दिसत आहे. या दोन तरूणी कॉलेज च्य क्लासरुम मध्ये एकमेकींच्या झींज्या ओढताना आणि लाथा बुक्क्यांनी मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ खरा आहे किंवा खोटा याची खात्री आम्ही करत नाही. परंतु व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ”@gharkekalesh” या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट  होताच लाखोच्या घरात नेटकऱ्यांनी पाहिला आहे तर हजारोंच्या घरात व्हिडिओला लाईक्स दिलेले आहेत. व्हिडिओ पाहताच अनेक प्रतिक्रियाही यूजरने दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे,” वा रे पापाकी परियो” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,’ कारण काय ते तरी सांगा”..

 

 

भयराल होत असलेल्या व्हिडिओत एका कॉलेजचा क्लासरुम दिसत आहे. या क्लासरुममध्ये अनेक कॉलेजचे तरुण-तरुणी दिसत आहेत मात्र व्हिडिओ नीट पाहिला तर, तीन तरुणी आहेत,त्यातील दोन तरुणी एकमेंकीना जोरदार मारताना दिसत आहेत. मात्र या तरुणीची हाणामारी सुरु असताना एक व्यक्ती येतो आणि त्यांच्यापैकी एका तरुणीला थांबवण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला व्हिडिओत दिसून येईल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close