हटके

कोब्रा ने गिळली कफ सिरफ ची बॉटल

Spread the love
             वापरपेल्या आणि बिनकामच्या वस्तू कचऱ्यात आणि योग्य ठिकाणी फेकल्या गेल्या पाहिजेत. पण नागरिकांना कितीही समजावले तरी ते मनात येईल तसेच वागतात. आणि त्यांची चूक ही जनतेला आणि वन्य प्राण्यांना भोगावी लागते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत ही बाब प्रखर्षाने जाणवली आहे.
         भुवनेश्वर येथून एक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोराने व्हायरल होत आहे. एका कोब्राने खाली कफ सिरफ ची बॉटल गीळल्याने त्याला स्वास घेण्यात अडचण येत होती. ही बाब लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सर्पमित्रांना याबद्दल कळविले. सर्पमित्रांनी येऊन त्याच्या खालच्या तोंडाला थोडं विस्तारित करून त्याच्या (कोब्राच्या ) तोंडातून बॉटल बाहेर काढली.
              हा व्हिडीओ वन विभागातील अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या x अकाउंट ( ट्विटर )  वरुन शेअर केली आहे. त्यांनी कोब्रा च्या तोंडातून बॉटल काढणाऱ्या टीम ला धन्यवाद दिले आहे. नेटकऱ्यांनी कोब्रा ला रेस्क्यू करणाऱ्या टीम चे अभिनंदन केले आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close