सामाजिक
शहरात दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर ) स्थापनेस मंजुरी
मा.सुमित दादा वानखेडे यांच्या प्रयत्नांना यश
आर्वी / प्रतिनिधी
आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील वकिल मंडळींना तसेच पक्षकारांना कोर्टाच्या केसेस साठी आता वर्धेला जायची गरज राहणार नाही. त्याबाबतचा निर्णय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतला असून आता आर्वी येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालयाच्या (वरिष्ठ स्तर) स्थापनेस राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. आर्वी, आष्टी, कारंजा बार असोसिएशनचे मनःपूर्वक अभिनंदन.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे खूप खूप आभार. ज्या सर्व वकिल बंधूंनी आर्वी येथे सीनियर डिव्हिजन कोर्ट स्थापित व्हावे म्हणून पाठपुरावा केला त्यांचे सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन!!!
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1