चोले यांच्या मागण्या पूर्ण , उपोषण सोडले
ग्रामपंचायत निभोंरा बोडखा येथे ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकृष्णाजी चोले यांनी थकीत वेतानासाठी आमरण उपोषण सुरू केले होते आज दिनांक 11/8/23 ला मा.गटविकास अधिकारी माया वानखडे विलास बीरे ,महेंद्र शेलार ,यांनी पुढाकार घेऊन उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न करून चोले यांना नगदी रोख 20,000 व 50,000 चेक देऊन व उर्वरीत वेतन फेब्रुवारी24 पर्यंत अदा करण्याचे आश्वासन सचिव चौधरी ,गटविकासअधिकारी यांनी दिले संघटनेच्या वतीने अमोल कांबळे,seylesh चाफले,पंकज किलोर,पोलीस पाटील,सरपंच,सदस्य,सर्वांचे मध्येस्थि मुळे कर्मचारी न्याय देण्यास भाग पाडले गटविकास अधिकारी यांनी निंबु शरबत पाजून उपोषण सोडविण्यात आले उपोषण स्थळी तालुक्यातील कर्मचारी,अरविंद पेठे,सचिन,राजू मसराम,अमितशिंदे ,अंकुश,राहुल बनसोड,प्रवीण ठाकरे ,सेंडे,पंकज डाखोरे ,देवेंद्र निखार आदी कर्मचारीउपस्थितहोते ,,