सामाजिक

चांद्रयान 3 चंद्रावर उतरण्यापूर्वीच या कलाशिक्षकाने रेखाटले भन्नाट खडू रेखाचित्र

Spread the love

 

आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले

आर्वी : चांद्रयान ३ चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर जगभरात सर्वांनी जल्लोष केला. मात्र, २०१९ मध्ये चंद्रयान 2 चे अयशस्वी झाले होते, त्यामुळे यावेळी सर्वांनाच धाकधूक लागलेली होती. अशा परिस्थितीमध्ये आर्वी येथील कन्नमवार विद्यालयातील प्रकाश निखारे या शिक्षकाने हे चांद्रयान चंद्रावर पोहोचल्याचे भन्नाट रेखाचित्र फळ्यावर रेखाटले.व ते 23 ऑगस्ट दुपारी 3 वाजता सर्वत्र शेअर देखील केले. त्यामध्ये या शिक्षकांचा भारतीय वैज्ञानिकांवरील विश्वास दिसून येतो. त्यांच्या या कलाकृतीला व विश्वासाला सलाम.
त्यांच्या रेखाचित्राचा व्हिडीयो सर्वत्र व्हायरल होत असल्याने कौतुक होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close