सामाजिक

पंचायत समिती मोर्शी येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा

Spread the love

 

मोर्शी: पंचायत समिती मोर्शी येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन
उत्साहात साजरा करण्यात आला.
मोर्शी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ उज्वला ढोले यांनी फोटोचे पुजन केले. भगवान श्री
चक्रधर स्वामी यांनी बंधुता, समता,
प्राणीमात्रावर दया ईत्यादी मुल्यांची
शिकवण दिली. यावेळी समीर चौधरी, सुधाकर
भिवगडे, राजेंद्र देशमुख, बाबुराववानखडे, राजेश ठाकरे, नासरे,चेतन पाटील, राजाभाऊ हुड,
कोंडे, फारुक, उज्वला कदमईत्यादी उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close