क्राइम

कार विक्रेत्यांच्या प्रायव्हेट पार्ट ला दिला विजेचा करंट 

Spread the love
कर्नाटक / नवप्रहार डेस्क 
                   सेकंड हॅन्ड कार विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तीन लोकांचे अपहरण करून त्यांना निर्जन ठिकाणी नेवून त्याम्च्या कडील सर्व रक्कम हिसकावून घेतली. यानंतर त्यांच्याकडे आणखी रकमेची मागमी करण्यात आली. सोबतच त्यांना नग्न करून त्यांच्या खाजगी भागाला विजेचा शॉक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मुख्य म्हणजे या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला आहे.
               घटना राज्याच्या कलबुर्गी जिल्ह्यातील आहे. सात आरोपींनी सेकंड हॅन्ड कार चा व्यवसाय करणाऱ्या सात लोकांचे अपहरण करून त्यांना निर्जन स्थळी नेले. तेथे त्यांचे कपडे काढून त्यांना नग्न केले. त्यांच्या कडील सर्व रोकड हिसकावून घेतली. तसेच त्यांच्याकडे अन्य रकमेची मागणी करण्यात आली. तसेच त्यांच्या खाजगी पार्ट ला विजेचा करंट देण्यात आला.
   पोलिसांनी आरोपी इमरान पटेल, मोहम्मद मथीन उर्फ स्टील मथीन, मोहम्मद जिया उल हुसैन, मोहम्मद अफजल शेख, हुसैन शेख, रमेश आणि सागर यांना अटक केली आहे.
What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close