शेतकऱ्यांच्या विजेची समस्या घेऊन भाजपा कार्यकारी अभियांत्यांना भेटले
हिवरखेड:- हिवरखेड,डोंगर यावली, दापोरी ,मायवाडी, खेड,डोमक येथील शेतकऱ्यांच्या महावितरण बद्दल सिंगल फेज बाबतीत तक्रारी प्राप्त झाल्या असता आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने कार्यकारी अभियंता यांच्या दालनामध्ये बैठक घेऊन चर्चा केली व सर्व लाईनमन यांना सूचना करून यापुढे सिंगल फेज लाईन देण्याबाबत सकारात्मक सूचना देण्यात आल्या तसेच ग्राहक सोबत या लाईनमन यांच्या बोलण्याच्या पद्धती चुकीच्या आहेत त्यांच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना सुद्धा मुख्य अभियंतांनी दिल्या त्यावेळी भारतीय जनता पक्ष जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राऊत , राहुलभाऊ चौधरी शहर अध्यक्ष,उमेश भाऊ कोंडे , प्रमोदभाऊ हरणे,गोपालभाऊ मालपे,नितीनभाऊ चिखले युवा मोर्चा अध्यक्ष,राजुभाऊ सावरकर, मनोजभाऊ कडू , गौरव घोंगडे , विलासभाऊ आघाडे, नितीनभाऊ उमाळे,रामभाऊजी जामठे, निलेश नांदुरकर , अभिजित श्रिराव, युवराज अंधारे , निलेश पू. अंधारे , विनय अंधारे , अंकुश धावडे,