सामाजिक
Related Articles
Check Also
Close
भुकेने कासावीस झालेंक्या मगरीचने सिंहाच्या क्षेत्रात घुसून तिने सिंहाची शिकार पळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जे घडलं ते थरारक आहे. सिंह आणि मगरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका मगरीने सिंहाच्या हद्दीत घुसून त्याची शिकार पळवण्याचा प्रयत्न केला. हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सिंहांनी आपली शिकार करून ठेवली आहे. एका म्हशीला त्यांनी ठार केलं आहे. इतक्यात तिथं एक भुकेली मगर येते.
ती सिंहांच्या शिकारीवर तोंड मारण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी सिंह पाहतात आणि तिच्या जवळ येतात. पाण्यात मगरीचं राज्य त्यामुळे तिथं सिंहही तिला घाबरतो. पण जंगलात जमिनीवर मात्र सिंहच राजा, त्यामुळे इथं तो मगरीला घाबरला नाही. आधी एका आणि नंतर दुसऱ्या सिंहाने मगरीला पळवण्याचा प्रयत्न केला. नंतर दोघांनीही मगरीला घेरलं आणि एकएक करून मगरीवर हल्ला करू लागले. मगरही त्यांच्यासमोर कमी पडली नाही ती एकटी दोन सिंहांशी झुंज देत राहिली.
जंगलात एकाच शिकारासाठी भिडलेल्या दोन शिकाऱ्यांमधील लढाईचं हे थरारक दृश्य पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एका युझरने हा व्हिडीओ पाहिल्यावर सिंह खरोखरच जंगलाचा राजा आहे, असं म्हटलं आहे. तर एकाने मगरीच्या हिमतीलाही दाद दिली आहे.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |
No WhatsApp Number Found!