श्री रेणुका देवी सभागृहाचे भूमिपूजन संपन्न
आर्वी /प्रतिनिधी
श्री यंत्र निवासिनी श्री रेणुका देवी मंदिर,आर्वी च्या बाजूला असलेल्या खुल्या जागेवर *श्री रेणुका देवी सभागृहाचा भूमिपूजन सोहळा मा आ दादारावजी केचे यांचे शुभहस्ते विश्वस्त प्रा प्रशांत सव्वालाखे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी संजय थोरात, अभय दरभे, सुशील ठाकूर, राजेश सोळंकी, संजय पाटणी, विजय अजमिरे, पुंडलिक अवथले, रणजित काटकर, नंदू इरावार, विनय डोळे, विजय गिरी, बाळू कोंडलकर,गजानन कोंडलकर, अजय कटकमवार, अश्विन शेंडे,राजाभाऊ कदम, प्रतीक केचे, गोलू भोंगाडे, संजय लोखंडे, देवेंद्र चोरे, नाना देशमुख, प्रकाश देऊलकर, सूरज देऊलकर, शुभदा सव्वालाखे, प्रियंका सव्वालाखे, अंजली लोखंडे, वैष्णवी जयसिंगपूरे, वैभव सव्वालाखे, रोशन पवार, मंगेश वाघ,सुदामराव डांगे, धीरज पखाले, संजय भुजाडे, रवींद्र वाणी, अरविंद मेश्राम,जितेंद्र शिंदे,अशोकराव गोडवे,चंद्रशेखर सोन कुसरे, नीलिमा भुजाडे, राजकन्या पंचगडे, कल्पना तडके,कुमकुम कुऱ्हाडे आदी भक्तगण उपस्थित होते