वाघोडा येथील घरकुल लाभार्थी झाले संतप्त
नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार भुसारी यांचा अजब कारभार तहसीलदार यांचा अजब कारभार

नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी /
रेती चे डेपो सुरू न करता घरकुल लाभार्थ्यांच्या घराजवळी रेतीचेे पंचनामे सुरू!
गरीब जणतेवर तहसीलदार यांचा गजब कारभार,सरकारी घरगुले बांधकाम करण्याबाबत पंचायत समिती यांनी घरकुल धारक यांना नोटीसा बजावल्या, घरकुल चालू न केल्या त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार म्हणून घरकुल लाभार्थी रेती उपलब्ध नसल्यामुळे घरकुल बांधकामास विलंब झाला तर त्यांना विलंब झाला म्हणून त्यांच्यावर सरकारी अधिकाऱ्यांनी घरकुल लाभार्थ्यांना नोटीसा दिल्या त्यांनी घरकुल बांधकाम न केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करू त्या भीतीने त्यांनी कशी बशी जोडाजोळ करून रिती उपलब्ध केली, आणि आता त्यांच्यावर तहसीलदार यांचा त्यांचा मार्फत दंडा पडला प्रत्येकाच्या घराजवळील एकेक दीड दीड दोन दोन ब्राचे रेतीचे पंचमीी करण्यात येत आहे,वाघोडा येथील घरकुलधारक एकनाथ केशवरावजी पिंटू, लीलाधर सुलताने,सुनील गवणार,स्वतःच्या घराचे बांधकाम चालू असलेले देवराव मेटकर,संजयराव भगत,प्रफुल कांबळे,विलास इंगोले,अक्षय तायडे,सचिन ठाकरे,ओंकार पाखरे,लक्ष्मण पाखरे, व इतर वाघोडा गावामध्ये चालू असलेल्या बांधकामाचे पंचनामे करत आहे, गावामध्ये बांधकाम चालू असलेले अन्य घरकुलधारक यांच्या घराजवळील रेती पंचनामे करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती समजली, सरकारी अधिकाऱ्यांचा अन्याय शेतकरी गोरगरीबावरच का? रात्रीचे नांदगाव खंडे मध्ये ट्रक येतात त्यांच्यावर यांची नियंत्रण का नाही,त्यांना यांचे हप्ते मिळतात का? नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील संपूर्ण सरकारी कामे जिल्हा परिषद अंतर्गत येणारे कामेहे, संपूर्ण तालुक्यातील घरकुलधारा संपूर्ण तालुक्यातील घरकुलधारांचे पंचमी करणार काअसा प्रश्न निर्माण होत आहे.यावरून शिंदे फडणवीस सरकारचा गोरगरीब जनतेपोटी व्यवहार निदर्शनास येत आहे,किती गोरगरीब जनतेच्या हिताचे सरकार आहे तर!