सामाजिक
चोंढी येथे बाप्पा माझा मातीचा स्पर्धा संपन्न
राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी पुसद
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत चोंढी ग्रामपंचायत यांच्या वतीने चोंढी येथे बाप्पा माझा मातीचा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.
या स्पर्धेत 25 विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते पर्यावरण पूरक मातीचे गणपती बनवले,तसेच पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकास पटवून दिले. बाप्पा माझा मातीचा स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करून गौरविण्यात आली. त्यावेळेस सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सचिव मुख्याध्यापक,शिक्षक वृंद गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला…
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1