सामाजिक
शांततेच्या मार्गाने उत्सव साजरे करावेत घाटंजी ठाणेदार सुरडकर यांचे आव्हाहण.

घाटंजीत शांतता समिती सभा
घाटंजी ता.प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
घाटंजी पोलिस स्टेशन येथे १७/२/२४ ला आगामी शिवजयंती उत्सव व ईतर सन उत्सव तसेच निवडणूक पार्श्वभूमी वर घाटंजी शहरासह तालुक्यात शांतता नादावी या करिता शांतता समिती सभा घेण्यात आली. घाटंजी पोलिस स्टेशन कर्तव्यावरिल पोलिस बल पाहता ३०कर्मचारी ६६ गावचा भार आहे त्यात एका बिट जमादार वर जवळपास २० गांव चा भार. तालुक्यात शांतात व सुव्यस्था नांदावी यासाठी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सूरडकर यांनी सभेला उपस्थित तालुक्यातील पोलिस पाटील,समाजातिल शांतता समिती सदस्य व प्रतिष्ठीत नागरीकांस कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहण्यासाठी कायद्याची काटेकोर पणे पालण करात सहकार्य करावे असे उपस्थितास सांगितले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1