सामाजिक
आजाराला कंटाटले ल्या महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
वर्धा / प्रतिनिधी
दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या 50 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना शहरातील गोंड प्लॉट परिसरातील सुभाष नगर येथे घडली आहे.
नीलिमा दिलीप नरुले असे त्या आत्महत्याग्रस्त महिलेचे नाव आहे. त्यांनी आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.त्याच्या मागे पती ,मुलं आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे ऐकून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1