क्राइम
आत्ताची मोठी बातमी … राजकुमार सुंदरानी यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नांदगाव पेठ पोलिस स्टेशन च्या हद्दीत सापडला मृतदेह
अमरावती / प्रतिनिधी
शहरातील रामपुरी कॅम्प येथील गल्ली नंबर 3 मधील साई मंदिरा जवळील निवासी राजकुमार सुंदरानी यांचा मृतदेह नांदगाव पेठ पोलिस स्टेशन या हद्दीत येत आलेल्या एस ए बार गार्डन समोर आढळला आहे.
त्यांच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे त्यांची हत्या झाली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
नांदगाव पेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1