Uncategorized
शाळेच्या दर्शनी फलकावर गुढीचे रेखांटन करून कला शिक्षक अजय जीरापुरे यांनी जनतेला दिल्या शुभेच्छा
नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नववर्षाच्या Christmas
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
नूतनवर्षाभिनंदन !!
गुढीपाडवा भारतामध्ये आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडवा हा चैत्र महिन्याची आणि मराठी नववर्षाची सुरवात करतो…*
*आज दिनांक – 22 मार्च गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित से.फ.ला.हायस्कूल, धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर रेखाटन करून सर्वांना मंगलमय शुभेच्छा दिल्या आहे…
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1