क्राइम
आर्णी पोलिसांनी नेत्रदीपक कारवाई आरोपीला केले तीन तासात अटक
यवतमाळ / अरविंद वानखडे
आर्णी येथील सिसोदिया लेआउट मधील रहिवासी अमोल विष्णू रावते (42) यांनी आपली दुचाकी एका दुकानासमोर उभी केली होती , काही वेळानी अमोल रावते यांच्या लक्षात आले की, ज्या ठिकाणी त्यांनी त्यांची मोटरसायकल उभी केली होती या ठिकाणावरून मात्र कुण्या तरी अज्ञात इसमाने गाडी चोरल्याची त्यांच्या निदर्शनास आले यावरून त्यांनी आर्णी पोलीस स्टेशनला धाव घेतली
पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता आरोपीचा शोध सुरू केला व अवघ्या तीन तासात आरोपीला अटक केली आरोपी शेख अनवर, शेख हनीफ (22) राहणार देऊरवाडी ह्याला दुचाकीसह अटक करण्यात आली.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1