निवड / नियुक्ती / सुयश
युवतीसेना विस्तारक पदी पीयुषीका मोरे यांची नियुक्ती
अमरावती — के.कुलट — शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) माजी मुख्यमंञी पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना युवती विस्तारक व मुंबई समन्वयक पदी नियुक्ता केल्या आहेत. अशी माहीती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिध्दीस दिलेल्या पञकाकाव्दारे देण्यात आली आहे. त्यामध्ये अमरावती युवासेना युवती जिल्हा अधिकारी पीयुषीका मोरे यांची यवतमाळ जिल्हा युवासेना युवती विस्तावरक पदी नियुक्ती केली आहे. ह्या नियुक्तीमुळे अमरावती जिल्हामधील युवासेना युवती पदाधिकारा यांच्यामध्ये आनंदाची लाट आहे. आपल्या नियुक्तीचे श्रेय माजी पर्यावरण मंञी आमदार व युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे,युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई व कु.सुप्रियाताई फादर ब्रेकर कार्यकारणी सदस्य युवासेना यांना देत आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1