हटके

बापरे पिल्लाला अजगराने गिळले आणि गावकऱ्यांनी त्याला बाहेर काढले

Spread the love

               साप म्हटल की तशीच धडकी भरते. मग तो विषारी असो अथवा बिनविषारी. त्यातल्या त्यात अजगर असला की हा लांबित मोठा असल्याने आणि जाडजूड असल्याने मनुष्य याला पाहताच घाबरून जातो. साप मनुष्यावर स्वतः हमला करत नाहीत ही ऐक बाब असली तरी कधीकाळी स्वतः ल वाचविण्यासाठी ते मनुष्यावर अटॅक करतात. अजगर विषारी नसला तरी त्याची शिकारीला मारण्याची जी पद्धत आहे ती फारच वेगळी आहे.तो शिकारीला पाहिले आपल्या टप्प्यात घेऊन त्याला विळखा घालतो. आणि त्यानंतर तिला गिळतो.यावेळी सुद्धा अजगराने हरणाच्या पिल्लाला गिळले. गावकऱ्यांनी अजगराच्या पोटातून पिल्लाला बाहेर काढले पण ….

अशाच एका अजगराने नवजात बाळाला गिळल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका हरणाच्या पिल्लाला या अजगराने संपूर्ण गिळून टाकलंय. व्हिडीओ बघून तुमच्याही अंगावर काटा येईल.या व्हायरल व्हिडीओमध्ये अजगराने एका हरणाला जिवंत गिळले आहे. ते ही अनेक लोकांच्यासमोर, या घटनेचा व्हिडीओ तेथील लोकांनी शुट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अजगराने हळूहळू करुन हरणाला आपल्या पोटात कसे ढकलले आहे. नवजात पिल्लाला असं पाहून जमलेल्या सर्वांचाच जीव वरखाली होत आहे. काहीवेळाने गावकरी सर्पमित्राला बोलवतात, सर्पमित्र अजगराला पकडतो आणि हरणाला त्याच्या तोंडातून बाहेर कढण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर अजगर स्वत:च हरणाला बाहेर काढतो, मात्र तोपर्यंत हरणाचा मृत्यू झालेला असतो.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close