सामाजिक

श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंती ओबीसी मोर्चा अंजनगाव सुर्जी शहर तर्फे साजरी

Spread the love

यांच्या 394 व्या जयंती निमित्त अंजनगाव सुर्जी, येथे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा , ओबिसी महीला व युवा मोर्चाचे वतीने जयंती साजरी

अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे

अंजनगाव सुर्जी येथे पटेल मंगल कार्यालय गुलजारपुरा अंजनगाव सूर्जी येथे जयंती साजरी करण्यात आली, प्रसंगी उपस्थित सौ.निवेदीताई दिघडे लोकसभा प्रभारी, श्री.गोपालभाऊ चंदन,विधानसभा प्रमुख मा.आ.रमेजी बुंदिले,अँड् पदमाकरजी सांगोळे ओबीसी जिल्हा अध्यक्ष, अनिताताई तिखीले महीला जिल्हाअध्यक्षा. अँड् कमलकांतजी लाडोळे, डॉ . विलासजी कविटकर जिल्हा सरचिटणीस , संतोष काळे ओबीसी जिल्हा सरचिटणीस मनोहर मुरकुटे ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष , विक्रम पाठक जिल्हा उपाध्यक्ष, उमेश भोंडे शहर अध्यक्ष, मनीष मेन अमरावती जिल्हा ग्रामीण जनसंपर्क प्रमुख , साबूलाल दहिकर विस्तारक, हर्षल पायघान जिल्हा उपाध्यक्ष, निखिल श्रीवास्तव जिल्हा सचिव, रितेश आवंडकर ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष, गौरव चांदूरकर युवा मोर्चा शहर राजेंद्र रेखते अध्यक्ष, शीतलताई बलंगे ओबीसी मोर्चा महीला शहर अध्यक्षा, हेमलताताई लेधे महीला शहरअध्यक्षा, मीनाताई बुंदीले, रेखाताई रेखाते अमरावती जिल्हा ग्रामीण जनसंपर्क सहप्रमुख, ज्योतीताई होरे ओबीसी महीला मोर्चा शहर उपाध्यक्ष, सुनीता होरे ओबीसी महीला मोर्चा शहर सरचिटणीस , नंदा गुजर ओबीसी महीला मोर्चा शहर सरचिटणीस, सुनीता वसंत होरे ओबीसी महीला मोर्चा शहर सोशल मीडिया प्रमुख, उषा मंडलिक ओबीसी महीला मोर्चा शहर कोषाध्यक्ष, कल्पना होरे , ओबीसी महीला मोर्चा शहर उपाध्यक्ष, इंदुबाई चूनारकर ओबीसी महीला मोर्चा शहर उपाध्यक्ष,भाग्यश्री मडलीक ओबीसी महीला मोर्चा शहर प्रसिद्धी प्रमुख , मेघा येऊल ओबीसी महीला मोर्चा शहर चिटणीस, सुनंदा पेढेकर ओबीसी महीला मोर्चा शहर चिटणीस, सुनंदा कराळे ओबीसी महीला मोर्चा शहर चिटणीस, कोमल होरे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनोदजी दुर्गे (गुरुजी) कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रीतेशभाऊ आवंडकर यांनी केले भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close