Uncategorized

अंजनगाव भाजपा ओबीसी मोर्चा, महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

Spread the love

अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे

आज दिनांक 01/03/2024 शुक्रवार रोजी. पटेल मंगल कार्यालय गुलजारपुरा अंजनगाव सुर्जी येथे भाजपा ओबीसी मोर्चा , भाजपा ओबीसी महीला मोर्चा अंजनगाव सूर्जी शहर व भाजपा ओबीसी मोर्चा अंजनगाव सूर्जी. यांचा भव्य पदग्रहण सोहळा पार पडला. सभेला उपस्थित प्रमूख मान्यवर, जिल्हाअध्यक्ष ॲड. पदमाकर सांगोळे , भाजपा ओबीसी मोर्चा अमरावती जिल्हा ग्रामीण, भाजपा विधानसभा प्रमुख गोपालजी चंदन, माजी आमदार रमेशजी बुंदीले, भाजपा सरचिटणीस, डॉ. विलास कविटकर, माजी नगराध्यक्ष ॲड. कामकांतजी लाडोळे, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संतोष काळे, विधानसभा प्रमुख, श्रीकृष्ण सावरकर, शहरअध्यक्ष भाजपा उमेश भोंडे, तालुका अध्यक्ष भाजपा रविकुमार गोळे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोहर मुरकुटे, किरण गिऱ्हे, जिल्हा जनसंपर्क संयोजक मनीष मेन,हरिशन्द्र गायगोले,विस्तारक सबुलाल दहिकर, जिल्हा जनसंपर्क सहसंयोजक रेखा रेखाते, युवा मोर्चा शहरअध्यक्ष गौरव चांदूरकर, युवा मोर्चा सरचिटणीस, श्याम गुजर, व शहरअध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा, रितेश आवंडकर , शहरअध्यक्षा भाजपा ओबीसी महिला मोर्चा शितलताई बलंगे व तालुकाअध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा, क्षितिज रोहनकर यांनी आपली कार्यकारणी जाहीर केले.
पदग्रहण सोहळ्यात कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close