हिवरखेड येथे अनिलभाऊ गावंडे यांचे तिडके परीवाराकडून सत्कार
बाळासाहेब नेरकर कडुन
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे ऊपाध्यक्ष श्री अनीलभाऊ गावंंडे यांनी सर्वात पहीले भाजपाचे या मतदार संघाला कार्गेंसमूक्त करनारे आमदार स्वर्गीय डाॅ का.शा. तिडके यांचे परीवारातील भाजपाच्या सस्थांपक असलेले डाॅ रामदादा तिडके,कृष्णादादा तिडके कैलासदादा तिडके गजानन तिडके यांचे घरी आज दिपावलीपर सदीच्छा भेट दिली यावेळी अनीलभाऊ गावंडे यानी गजाननभाऊ तिडके यांचेशी असलेल्या जुन्या मिञत्वाच्या संबधीत गोष्टीचा ऊजाळा देत परीवारीक सबंध जोपासत भेट दिली यावेळी अनीलभाऊचा भाजपाची ऊपाध्यक्षपदी व हिवरखेडमधे तिडके यांच्या दिवानखान्यात आगमन प्रसंगी डाॅ राम तिडके यांनी शाल श्रीफळ पुष्पगूच्छ देत सत्कार केला यावेळी भाजपा नेता कृष्णादादा तिडके , अकोला ॲर्बन बॅक शाखा अकोला मॅनेजर कैलास तिडके, ठेकेदार गजानन तिडके श्रीकांत तिडके प्रशांत तिडके रोहित तिडके निषांत तिडके रोहीत तिडके दुष्यंत तिडके परीवारातील सदस्य हजर होते
अनिलभाऊ यांचे सोबत सुनील धूरडे बाळासाहेब नेरकर दिंडोकार, ईजीनीयर गावंडे यांची सुद्दा ऊपस्थीती होती