खेळ व क्रीडा
वेटलिफ्टिंग मध्ये सिद्धीला सुवर्ण
भंडारा / मोहन राय
भंडारा शहरातील कु.सिद्धी सुरेंद्र मदनकर हिने नुकत्याच गोवा ईथे झालेल्या क्लासिक वेट लिफ्टिंग चैम्पियनशिप मधे सुवर्ण पदक जिंकुन आपल्या परिवारा सोबत संपूर्ण भंडारा जिल्हा वासियांचा मान ऊंचविला आहे। या गौरवपूर्ण कार्याची दखल घेत मयूर बिसेन मित्र परिवार तरफे कु.सिद्धिचा पुष्पगुच्छ व ट्रॉफी देवुन सत्कार करण्यात आला। या आनंदोस्तवात मयूर बिसेन,नितिन कड़व,मिलिंद मदनकर,शैलेश मेश्राम,शैलेंद्र श्रीवास्तव,सुखदेव वंजारी,नितिन झरकारिया,नंदू राजपुरोहित,श्रेयश शांडिल्य,दीपक श्रीवास्तव उपस्थित होते।
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1