राजकिय

आज तडस यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची आर्वीत सभा 

Spread the love
आर्वी  / विश्वेश्वर गुल्हाने 
                लोकसभा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. आप आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी  सर्वच पक्षांन कंबर कसली आहे. नुकतीच तळेगाव येथे भाजपा उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ तळेगाव शा. येथे सभा झाली. त्यानंतर आता भाजपा चा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी (अजित पवार गट ) गटाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आर्वी येथे सभा आहे.
                        स्थानिक गांधी चौक येथे  दु.4 वा. या सभेचे आयोजन केले आहे. या सभेला मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवावी असे आवाहन आर्वी मतदार संघाचे उमेदवार दादाराव केचे यांनी केले आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close