हटके

विमानात बसलेल्या कपल ने केले बेडरूम सिन सारखे कृत्य  ;  प्रवाश्यांनी लाजेने माना घातल्या खाली

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क 

मागील काही काळापासून राजधानी दिल्लीच्या मेट्रोत सुरू असलेल्या लाजीरवाण्या कृत्यामुळे मेट्रो चांगलीच चर्चेत आली आहे. आता मेट्रो पाठोपाठ विमानात देखील प्रवाश्यांकडून अश्लील चाळे केल्या जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युजर्स ने यावर वेगवेगळ्या कॉमेंट्स केल्या आहेत.

विमानात एकमेकांच्या शेजारी बसलेलं कपल सीटवर असे काही कृत्य करू लागले की, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. हे दोघं आपल्या आजूबाजूला इतर प्रवासी आहेत हे जणू विसरून गेले होते. आपण बेडरूममध्ये असल्यासारखे त्यांचे वर्तन होते, त्यांचे हे फोटो पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.

व्हायरल फोटोत तुम्ही पाहू शकता, एक कपल दोन्ही सीटवर एकमेकांना मिठी मारून झोपलं आहे. एकमेकांच्या अंगावर पाय टाकले आहेत. दोघांचे अशाप्रकारे झोपून अश्लील चाळे सुरू आहेत. विमानातील प्रवाशांच्या माहितीनुसार, पूर्ण चार तासांच्या विमान प्रवासात कपलचे असे चाळे सुरू होते. विमानातल्या सहप्रवाशांना ते पाहून अवघडल्यासारखं होत होतं, यामुळे कपलच्या या कृत्याबाबत सर्वांनी संताप व्यक्त केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close