क्राइम
मध्यप्रदेशातून अवैध रित्या गुटखा वाहून नेणाऱ्या वाहनावर बेनोडा पोलिसांची कारवाई
सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
बेनोडा / प्रतिनिधी
बेनोडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे बेनोडा पोलिसांनी अवैध रित्या गुटखा वाहून नेणाऱ्या वाहनावर कारवाई करून सहा लाख 5 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
बेनोडा येथील ठाणेदार स्वप्नील ठाकरे हे रात्र गस्तीवर असतांना पो का चंद्रशेखर वानखडे बन ३९. पोकों किरण लकडे ब.नं २३७३. पालक पोका विजय दरवई ब.नं. २३४७ असे सरजीपने पो.सा.ना.०६/२३ मे ०७/०७ वा. प्रमाणे पो.स्टे हददीत प्रोव्हीशन, गुटखा कारवाई करणे कामी पो.हदीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मध्यप्रदेश मधून एका कार ने सुगंधित गुटख्याची अवैध वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
पोलिसांनी एका एमएच 29 / बी व्ही 4249 न च्या सिल्व्हर रंगाच्या सेलेरिओ कार ला थांबवून विचारणा केली असता त्यात बसलेल्या व्यक्तीने संतोष संपतराव छाजेड वय ५७ वर्ष रा. पावर भनेर जी यवतमाळ असे सांगितले. गाडीत काय आहे या बद्दल विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.” पोलिसांना शंका आल्यावर त्यांनी पंचासमक्ष गाडीची झडती घेतकी असता गाडीत सदर गाडीमध्ये पांढऱ्या रंगाचे प्लॉस्टीक व दोन खाकी रंगावे न आले. त्यानी पंचासमक्ष पाहणी करता प्रतिबंधीत सुगंधी तंबाकु व गुटखा मिळुन आला. सदरचा प्रतिबंधीत सुगंधीत व गुटखा कोठे घेवुन जात होता याबाबत संतोष संपतराव छाजेड या विचारणा केली असता त्याने सदर माल हा यवतमाळ येथे घेवुन जात आहे
पुढया व पाकिटे
किंमत
विमल पान मसाला कंपनीचे ६५ पॉकेट ज्यात ६० पुडी असलेले१९५ पॉकेट प्रत्येकी किंमत २९,२५०-०० ,बबाबा ब्लॅक कंपनीचा तंबाकु चे ८०. पॉकेट असलेले प्रत्येकी कि १८५ रु
८० पॉकेट प्रत्येकी किंमत १४,८००-००
प्रीमियम राज fनवास सुगन्धित मान मसाला कंपनीने ७५ पॉकेट ज्यात ४८ पुडी असलेले१५०. पॉकेट प्रत्येकी किंमत १९२ रु
व्ही – १ कंपनीचा तंबाखू ६५ पॉकेट ज्यात ६४ पुदी असलेलेजाफरानी जर्दा१९५ पॉकेट प्रत्येकी किंमत ५८५०-०००
प्रिमियम एक्स एल ०१ कंपनीचे १७५ पॉकेट ज्यात ३० पुडी कि. १२० ४८ रु. ३० रु १७५ पॉकेट प्रत्येकी किंमत ८४००-०पान पराग पान मसाला कंपनीचे १५० पॉकेट ज्यामध्ये ३०पुडी असेलेले.
१५० पॉकेट प्रत्येकी किंमत १२० रु.म२८,८००-००
एक सिलकर रंगाची सेलेरिओ गाडी क्रमांक एवं २९.४२५९असलेल १८०००-००
वरील प्रमाणे सुगंधी तंबाकु व गुटके कि अं १,०५,१०० रु व सेलेरिओि अं ५,००,००० रू असा एकूण ६,०५,१०० रु वा माल मिळुन आला तो पंचासमक्ष तामा प्रमाणे जप्त करून नमुद आरोपीतांचे ताब्यातून जप्त करून ताब्यात घेतला. माला पैकी प्रत्येक vrata एक एक सॅम्पल वेगळे काढुन त्यावर कागदी लेबल लावुन त्यावर पंचाच्या, आमच्याव आरोपीच्या सहया घेवुन लाखेने सिल करून सि.ए. करीता राखून ठेवले.
वरील नमुद जप्त केलेले सुगंधीत तंबाकु व गुटखे हे मानवी व जिवीत, आरोग्य किंवा सुरक्षितता यांना धोकादायक असल्याने महाराष्ट्र शासनाने सदर सुगंधीत तंबाकु व गुटखे यांच्या विकीवर व साठवणुकीवर बंदी आणलेली असुन सुध्दा आरोपी याने महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने उल्लघन केलेले आहे. तसेच वरील नमुद प्रतिबंधीत तंबाकु व गुटख्यामध्ये मानवी जिवीवास अपायकारक होईल अशा पदार्थांची भेसळ करून सदर प्रतिबंधीत तंबाखु व गुटके विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करतांना मिळुन आल्याने सदर आरोपी संतोष संपतराव छाजेड वय ५७वर्ष रा. नेर महाविर भवन जवळ ता.नेर जि. यवतमाळ यांच्या विरुध्द माझी कलम १८८, २७२,२७३ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.