सामाजिक
यशवंत फॉउंडेशन तर्फे जिल्हा वकील संघाच्या सदस्यांचे अभिनंदन
यवतमाळ / प्रतिनिधी
यवतमाळ जिल्हा वकील संघाची निवडणूक होऊ घातली असून जिल्हा वकील संघाच्या अंकेक्षक पदासाठी अक्षय हराळ यांची अविरोध निवड झाल्यामुळे तसेच, जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून अभिलाष पाली यांची अविरोध निवड झाली म्हणून यशवंत फॉउंडेशन तर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले यावेळेस चंद्रशेखर गायनर,सुरेश भावेकर,पवन थोटे,उमेशभाऊ हराळ,राजेश खांदवे,नितीन गोरले आदी उपस्थित होते
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1