आध्यात्मिक
शारदीय नवरात्री निमित्त धामणगाव रेल्वे येथील कला शिक्षक अजय जीरापुरे यांनी रेखाटलेले चित्र
या देवी सर्वभूतेषु
शक्ति – रूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नमः….
शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव आहे.नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ असतो.यामुळे आपल्यात नवीन शक्ति, नवा उत्साह, नवी उमेद निर्माण होत असते. सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्यां शक्तिरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि भक्तांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदीमाया, जगदंबा म्हणून गौरविले..*
*दिनांक – 15 ऑक्टोबर नवरात्रोत्सव निमित्य से.फ.ला.हायस्कूल धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर कोल्हापूर येथील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे रेखाटन करून आपल्या कलेद्वारे सर्वांना मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत ..
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1