आ.प्रतापा दादा यांच्यावर विश्वास ठेवत भाजपात इनकमिंग सुरूच
नांदगाव / प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वेणी गणेशपूर येथील काँग्रेस तसेच शिवसेना उबाटा गटाच्या महिला आघाडी तसेच गावातील काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी आपल्या प्रभागाचे आमदार श्री प्रताप दादा अडसड यांच्या विकास कामांवर कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भाजपामध्ये सौ डॉ. अर्चना रावसाहेब रोठे (अडसड) तसेच तसेच नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्ष श्री अनिकेत भाऊ ठाकरे सरपंच सौ मोनिकाताई कराळे डॉ. प्रमोदराव कठाळेश्री राजूभाऊ दहातोंडे श्री प्रवीणभाऊ भोयर श्री सुनीलभाऊ महाडिक श्री गोपालभाऊ भापकर ,श्री सुरजभाऊ गावंडे ,श्री स्वप्निल भाऊ भापकर, श्री सुमित निर्मळ ,श्री रविश बिरे यांच्या उपस्थितीमध्ये सौ कविता नागपुरे , सौ नलु ढोरे,सौ नीलिमा राऊत, मंजु शिंदे, सरीता नागपूरे ,सौ माला चावके, सौ अर्चना माळी, सौ प्रीती माळी, सौ विद्या चावके, सौ शोभा काळे,सौ रीना जगताप, सौ रेणुका काळे, सौ बेबी शिर्के,सौ वनमाला चावके श्री शंकरराव ढोरे, बंटीभाऊ लांजेवार, सौ प्रभाताई पवार श्री छत्रपती भोयर श्री प्रकाशराव काळे श्री संदीप चावके श्री विजय नागपुरे श्री राजूभाऊ दहातोंडे श्री बंटी भाऊ नागपूरे श्रीकांत भाऊ नागपुरे प्रज्वल राऊत तेजस लांजेवार सौ उज्वला नागपुरे*
*श्री श्रेयस चावके, श्री वंश नागपुरे, श्री प्रणय चावके श्री ऋषिकेश जाधव, सो शोभाताई महाडिक श्री सुमित गुंड, श्री नारायणराव खंडाळे ,श्री देवरावजी लांजेवार, सौ मायाताई गायकवाड, सौ वैशालीताई महाडिक सौ रश्मी ताई कराळे सौ वनिताताई जाधव सौ छायाताई दहातोंडे सौ मीराताई गवारले सौ मथुराताई शिंदे सौ संगीता ताई गायकवाड सौ शोभाताई महाडिक सौ ललिता ताई जगताप सौललिता ताई शिर्के सौ छाया ताई दहातोंडे सौ सुनंदाताई सुरवसे सौ वनमाला ताई चावके सौ शितलताई चावके सौ सुषमाताई चावके ह्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये रीतसर प्रवेश घेण्यात आला*