सामाजिक
डॉ. अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती उत्साहात साजरी

यवतमाळ वार्ता
अरविंद वानखडे
दिनांक 1 ऑगस्ट 2023 ला यवतमाळ शहरामध्ये अनेक ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती पार पडली. शहरातील मुख्य रस्त्यावरून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्यदिव्य मिरवणूक निघाली डॉ. बाबाहसाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून रॅली ची सांगता झाली.
जयंती उत्सव साजरा करण्यामागे अनेक महिलांचा मोठा उत्साह दिसला कार्यक्रम यशस्वी करीता विवेक वानखडे, विशाल तेलेंगे, देऊ वानखडे, सागर कळणे, पिंटू वानखडे इत्यादीनि अथक परिश्रम घेतले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1