ब्रेकिंग न्यूज
पत्नीने केली पतीची हत्या

अमरयाती / प्रतिनिधी
जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथे पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा उलगडा होताच परिसरात खळबळ माजली आहे. पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार अंजनगाव बारी येथील प्रमोद भलावी याचा मृतदेह हनुमानगढी येथे आढळून आला. मृतकाची दगडाने ठेवून हत्या केल्याचे प्रथमदर्शनी आढळून येतं असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1
1