अपघात
दोन दुचाकी समोरासमोर भिडल्या , दोन गंभीर जखमी

धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
धामणगाव अजनसिंगी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोन इसम गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार एक दुचाकी अंजनसिंगी येथून धामणगाव कडे येत होती. तर एक धामणगाव कडून अंजनसिंगी कडे जात होती. यातील एका दुचाकी स्वाराने बस ला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचा अंदाज चुकला आणि दोन्ही दुचाकी आपसात भिडल्या.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1