आपल्या तालुक्यात पी. एम. किसान योजनेचे जवळपास ४० हजार लाभार्थी आहेत. त्यापैकी ३३ हजार ५०० शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी’ तयार केली आहे मात्र उर्वरीत ७ हजार ५०० शेतकऱ्यांनी तयार केली नाही. करीता ज्यांचेकडे फार्मर आयडी नसेल अशा तालुक्यातील शेतकऱ्यांना पुराने झालेली नुकसान भरपाई, पी. ए. किसान वा अन्य ज्या शेतीसबंधी शासकीय योजना आहेत त्यांचा लाभ मिळणार नाही. करीता अॅग्रीटॉस्क योजनेअंतर्गत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपली ‘फार्मर आयडी’ बनवून घ्यावी.वैभव पवार,तहसीलदार लाखांदूर
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1