राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी शिवशभप्रिया बबनराव जाभळे नियुक्त

पुणे/ प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राष्ट्रीय महिला आघाडी उपध्यक्षपदी आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव गावातील लेक तथा पुणे येथे वास्तव्यास असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या कित्येक वर्षापासून केलेले सामाजिक कार्य व सातत्याने महापुरुषांचे होणारे अपमान थाबवने व त्याचा विरोध करणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी जाणारे मार्ग त्या दिवशी खराब परिस्थितीमध्ये असल्यामुळे त्यासाठी पुढाकार घेणारे एकमेव जय महिला आहेत तसेच त्यांचे कार्य खूपच कार्यशील आहे त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ स्वच्छ आणि निर्मळ आहे एकनिष्ठ असणाऱ्या शिवशंभू प्रिया बबनराव जांभळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
नुकतीच राजस्थान येथे विर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे स्मारक स्थापना समारंभ मध्ये झालेल्या एका आयोजित भव्य खाणी कार्यक्रमात राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कृषीराज टकले पाटील यांनी पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या शिवशंभू प्रिया जांभळे यांना राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राष्ट्रीय महिला आघाडीच्या उपध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र देण्यात आले यावेळी स्वाभिमानी मराठा महासंघात माझी नियुक्ती केल्याबद्दल
मी शिवशंभु प्रिया जांभळे स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष डॉ कृषी राज टकले निलेश धुमाळ, , शारदा पाटील, अनिता पाटील, अलका हरगुडे, ज्योती सातव, मीरा शिंदे अश्विनी सावंत वैशाली भैरट, सविता थोरात प्रतिभा, सीता पाटील सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते अशी माहिती जांभळे यांनी आष्टी येथे आज मराठीशी बोलताना दिली पुढे बोलताना जांभळे यांनी सांगितले की जोपर्यंत श्वास आहे आणि या रस आहे हृदयात भरत भरणार काळीज आहे तोपर्यंत छत्रपती च्या स्वाभिमानासाठी सन्मानासाठी लढणार प्रतीच्या होणाऱ्या अत्याचार यासाठी प्रतिकार करणार लढवणार आहोत असंही शेवटी बोलताना सांगितले.