क्राइम

14 गोवंशासह 3 आरोपीना अटक एस डी पी ओ अनमोल मित्तलच्या नेतृत्वात धडक कारवाई

Spread the love

 

बाळासाहेब नेरकर कडून

हिवरखेड पोलीस स्टेशन अतर्गत दानापुर ते माळेगाव धरनाचे कॅनल मार्गे दिनांक12/12/24 चे राञीला एस डी पी ओ अनमोल मित्तल यांना मिळालेल्या गूप्त माहीतीवरुन अकोट शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी अमोल माळवे व हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठानेदार गजाननजी राठोड यांना अवगत करुन अकोट चे पोलीस ऊपनिरक्षक अख्तर शेख पोलीस ऊपनिरक्षक विष्णू बोडखे,व त्यांचे सहकारी हेड काॅ गणेश सोळंखे,नरेद्र जाधव, विपुल सोळंखे,मंगेश खेडकर, पो काॅ आशिष कराळे, अश्विन चव्हान आश्र्विन नवघरे, या अधिकारी व कर्मचार्‍यानी दोन पथके तयार करुन हिवरखेड पोलीस स्टेशनचे प्रमोद चव्हान,व विनोद खरडे, व दोन पंच अशी पथके दबा धरुन बसले असता मिळालेल्या माहीती वरुन तिन ईसम 14 बैलाना म्हनजे गोवंशाना निर्दयतेने घेऊन येतानां दिसले त्यांना हटकले असता या बैलाबाबत कोनतेही मालकी हक्क कीवा वाहतुक कागदपञ मिळाले नाहीत त्यांना नावे विचारली असता क्र (१) अब्दुल शरीफ अब्दुल लतीफ राहनार धुलघाट रेल्वे तालूका धारणी वय वर्ष 37 क्र(२)शेख आबिद शेख सादीक रा ईदींरा नगर हिवरखेड ता तेल्हारा वय33 क्रमांक(३) मून्ना राजेश मावसकार रा मोद्रा ता खकनार जि बुर्‍हानपुर वय30 यांचे जवळून अंगझडती मधे तिघाकडुन महागडे मोबाईल अंदाजे कीमंत तेहतीस हजार व चौदा बैल कीमंत दोन लाख पासस्ट हजार असा ऐकुन दोन लाख अठ्यांनव हजार रुपयाच्या एवजासह गोवशासह जप्त करुन हिवरखेड पोलीस स्टेशनला वरील तिन्ही आरोपीना अटक करुन त्यांच्यावर कलम 5’5(अ) कलम 9,9 (अ) महाराष्ट प्राणी सरक्षन अधिनियम सह कलम ११ नुसार कारवाई करन्यात आली असून जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चनसिह साहेबयांचे आदेशानुसार अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोगंरे अकोट ऐस डी पि ओ अनमोल मित्तल अकोट शहर चे अमोल माळवे हिवरखेडचे ठानेदार गजानन राठोड याचे मार्गदर्शनाखाली पोलीसांनी केली आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close