सामाजिक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीतर्फे संत जगनाडे महाराज यांना अभिवादन
यवतमाळ / प्रतिनिधी
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०० व्या जयंती निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती तर्फे अभिवादन करण्यात आले यावेळेस शोभा पुनसे,आरती घोडे,नंदकिशोर इंगळे,सुरेश भावेकर,पवन थोटे,पार्थ शिंदे,दिगंबर भालगे,चारुदत्त पुनसे,अमोल शिंदे,आदी समाज बांधव भगिनी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1