मुस्लिम बांधवा कडून मूक धरणे, निदर्शने व बंदचे आयोजन
यवतमाळ / प्रतिनिधी
बाबरी मज्जिद शहीद दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी कळम चौक येथे मुस्लिम समाजाकडून मूक धरणे निदर्शने तसेच बंदचे आयोजन करण्यात आले होते.
6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मज्जिद शेतकऱ्याच्या घटनेच्या विरोधात आणि पुन्हा संविधानिक प्रणालीने बाबरी मज्जतीचे पुन निर्माण करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले तसेच विश्वविख्यात सुपी आणि सर्व धर्म यांसाठी असलेले ठिकाण असलेले ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती राजस्थान अजमेर यांच्या दर्ग्या संदर्भात काही जातीय वाद्यांनी दाखल करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उत्तर प्रदेश येथील संभल येथे शाही मज्जतीच्या सर्व दरम्यान पोलिसांनी मुस्लिम युवकावर गोळीबार करून त्यांना ठार मारले त्याप्रकरणी या हिंसाचार विरोधात कायदेशीर पद्धतीने आंदोलन करण्यात येऊन मूक धरणे आंदोलन कळम चौक येथे करण्यात आले.
यावेळी तारीख लोखंडवाला यांनी नागरिकांना संबोधित केले.