Uncategorized

हिवरखेड मधे मूस्लीम बांधव भारसाकळेसाठी एकवटले…

Spread the love

मूस्लिम बांधव साधत आहेत सवांद

बाळासाहेब नेरकर कडून

अकोट मतदार संघाचे विकासपुरूष आमदार प्रकाश भारसाकळे याना निवडुन आनन्यासाठी व ऊर्वरीत विकासाचा डंका पुन्हा वाजविन्यासाठी आज बंदुकपुरा येथे भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे राष्टीय नेते अहमद बिलाला याचे ऊपस्थीतीत व जील्हा भाजपा अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष शेरुभाई अल्पसंख्यांक आघाडी मतदार संघाचे विस्तारक बळुभाई यांचे व शहराध्यक्ष अन्सारोद्दीन बावोद्दिनभाई यांचे अध्यक्षतेखाली मूस्लीम बाधंवाची कार्नर बैठक घेऊन नेक रहेंगे सेफ रहेंगे या मोदीजीचा संदेश देत हिवरखेड सारख्या शहराला नगरपरीषद प्राप्त करुन देनारे मूस्लिम बांधवासाठी तिन शादी खाने पंचगव्हाण सारख्या गावात शेरुद्दीन भाई च्या नेतृत्वात कौट्यावधीचा निधी विकासकामाला देनारे आमदार भारसाकळे साठी कमळाचेच बटन दाबनार कुनाच्याही खोट्या नेरेटीव्ह प्रचाराला मूस्लीम बांधव एकजूटीने आमदार भारसाकळेसाठी सरसावल्याचे आजच्या हिवरखेड मधे झालेल्रा विवीध भागातील मूस्लीम बांधव याच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बिलाला साहेब बोलले यावेळी फराद खाॅन अहमद खाॅ जायरखाॅ शहजादभाई,दानिशखाॅ सह तालूक्यातुन आलेले पदाधिकारी सह भाजपाचे प्रविण येऊल माजी सरपंच सदीप इगंळे एकनाथ भोपळे प्रमोद निळे, केशव कोरडे सह भाजपा दिव्यांग विकास सेल चे जिल्हा संयोजक कार्नर बैठकीला हजर होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close