Uncategorized

दोन दुचाकीच्या धडकेत दोघांचा मृत्यू ; दोन गंभीर

Spread the love
वरूड / दिनेश मुळे
           दोन दुचाकीच्या धडकेत धडकेत दोन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना महारुख वनात घडली आहे. या घटनेत दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांना अमरावती हलविण्यात आले आहे.
                 उपलब्ध माहिती नुसार नुसार MH 27 /N 1834 या गाडीवरून शकीर मनसुरी शफी मन्सूर (34)व संकेत अरुण काळे हे वरुड वरून येत असताना म्ह 32 / k7390 क्रमांक ची बजाज गाडी वरून गोपाल शिरजी कुंबरे वय 23 आणि निलेश संताराम उईके राहणार रवळा हे वरुडला जात असताना या दोन्ही बाईक मध्ये समोरासमोर टक्कर झाली.शकील मन्सूर शफी मन्सूर गोपाल शिरजी याचा  जागीच मृत्यू झाला.
                    घटना रात्री 8.30चे दरम्यान घडली असल्याचे समजत आहे.या अपघातात दोन जखमींवर अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close