वीठ्ठल रुखमाई सस्थान मधे अंखड हरीनाम सप्ताहाचे आयोजन
बाळासाहेब नेरकर कडून
हिवरखेड येथील पुरातन विठ्ठल रूखमाई मंदिर सस्थान पांडूरग कृपा मंगल कार्यालयाच्या हाॅल मधे सालाबाद प्रमाने आषाढी ऐकादशी निमीत्त 15/7/24 ते 22/7/24 पर्यंत अंखड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले असून यामधे दररोज सकाळी 5 ते 6 काकडा 6ते8 दर्शन सोहळा हरीनाम,
संध्याकाळी 6 ते 8 हरीपाठ तर राञीला महाराष्टातील नामवंत कीर्तनकाराची किर्तनाची मेजवानी हिवरखेड वाशियासाठी होनार असून
दिनांक 17/7/24 बुधवारला ऐकादशी निमित्त सनातन धर्माच्या रुढीपरपरेंनूसार गावातुन शहरातुन भव्य दिडी पंचक्रोशीतील वारकरी सप्रंदायातील माऊलीभक्त वारकरी टाळकरी माळकरी यांचे नियोजनबद्दात दिंडी पताका ठाळमृंदुगाच्या गजरात माऊलीची पालखी निघनार असून यामधे सर्वांनी सहभाग नोंदवत विठ्ठल नामाची महिमा गात सर्व गावातुन नगर प्रदीक्षना निघनार आहे तर दिनांक22/7/24 ला सकाळी काल्याचे कीर्तन होईल व सप्ताहाचा समारोप होईल असे विठ्ठल मंदिर सस्थान चे प्रसिद्दी पञकातुन मदीर समितीचे सचीव सत्यदेव गीर्हे यांनी प्रसीद्दीसाठी दिले