राज्य/देश

देशात या ठिकाणी भूकंपाचे हादरे ; भीतीने लोक घराबाहेर पळाले

Spread the love
लदाख / नवप्रहार डेस्क
                लदाख येथे आज सकाळी 8. 12 वा. भूकंप आल्याने जमीन हलली . राष्ट्रीय भूकंप केंद्राने दिलेल्या माहिती नुसार भूकंपाची तीव्रता रिकटर स्केल वर 4. 4 इतकी होती. भूकंपाचे धक्के बसताच स्थानिक रहिवाशी घराबाहेर पडले. यात कुठलीही जीवित अथवा आर्थिक हानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे।
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close