ब्रेकिंग न्यूज
आ. पी.एन.पाटील यांची प्राणज्योत मालवली
कोल्हापूर / प्रतिनिधी
करवीर विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पी. इन. पाटील यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.आज सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.रविवारी स्नानगृहात पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर मागील चार दिवसांपासून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1