क्राइम
चोरट्यांचा सोन्या चांदीच्या दागिण्यावर मारला डल्ला
तालुक्यातील कु-हा (डुमणी ) येथील घटणा
आर्णी:- तालुक्यातील कृ-हा डुमणी येथे काल दिनांक रात्री ९ ते १० वाजताच्या दर्म्यान अभय राकेश या खाजगी पशुचिकित्सक यांच्या घरी स्व:ताच्या बेडरुम मधुन चोरट्यांनी दोन लोखंडी आलमारीत ठेऊन असलेल्या 18 ग्रॉम पट्टयाची जुनी पोत बाजारभाव किमंत 54000 हजार रुपये चांदीचे 10 तोळ्याचे ब्रासलेट बाजार भाव किमंत 3000 हजार चार नग चांदीच्या अंगठी किंमत 1000 रुपये व नगदी 4000 हजार रुपये असा एकुण 72000 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केल्याची तक्रार अभय भिमराव राकेश यांनी आर्णी पोलीसात दाखल केली आहे अधिकचा तपास पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार अरुण पवार हे करीत आहे
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1