अन.. ती चक्क मेट्रोत तरुणाच्या मांडीवर जाऊन बसली
नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया
राजधानी दिल्ली येथून मेट्रोचे अनेक किस्से समोर आले आहेत . मग ते तोडक्या कपड्यात तरुणीचा डान्स असो ,.की प्रेमी युगलांचे अश्लील चाळे असो किंवा तरुणांकडून मेट्रोत करण्यात आलेले हस्तमैथुन असो या विचित्र गोष्टी देशात चर्चेचा विषय ठरले आहेत. आता पुन्हा मेट्रोत महिला प्रवाशी तरुणाच्या मांडीवर जाऊन बसल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चला तर जाणून घेऊ या नेमके प्रकरण काय आहे.
मेट्रो खचाखच भरल्याचे व्हिडिओत दिसत आहे. ज्या प्रवाशाला जागा मिळाली तो बसला आहे. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की अनेक वेळा महिलांच्या सीटवर पुरुष प्रवासी बसतात. यानंतर महिला तेथे आल्यावर ते त्या सीटवरून उठतात. त्याचबरोबर काही पुरुष प्रवासी महिलांच्या सांगण्यावरूनही उठत नाहीत. या व्हिडिओतही तेच आहे. महिलांच्या सीटवर पुरुष प्रवासी बसलेले असून महिला आल्यावरही ते उठत नसल्याचे दिसून येते.
जेव्हा पुरुष प्रवासी उठत नाहीत तेव्हा ती महिला जबरदस्तीने तरुणाच्या मांडीवर बसते. यानंतरही तो तरुण जागेवरून उठत नाही. यानंतर महिलेने जे सांगितले ते लोकांना विचार करायला भाग पाडणारे आहे. खरं तर तरुणाच्या मांडीवर बसून ती महिला म्हणते, ‘काही हरकत नाही, आम्हीही निर्लज्ज होऊ, आम्हाला काय फरक पडणार?’ तुम्हाला आता फरक जाणवणार नाही, रात्री होईल. हे ऐकून लोक त्या महिलेकडे आश्चर्याने बघत राहतात. @ShoneeKapoor नावाच्या X अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे हे कळू शकलेले नाही.
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यातूनही आपल्याला कुलर किंवा एसीची गरज ही लागतेच लागते. त्यातून आपण आपल्या घरी एसी लावण्यासाठी खोलीतील एक जागा निवडतो आणि त्याचा फॅन आपल्याला खोलीच्या बाहेर लावावा लागतो. त्यातून अनेकदा असेही होतं की यातून बरेच पाणी बाहेर येते आणि ते वाया जाते. त्याचा उपयोग काय म्हणून करणार असाही प्रश्न आपल्याला पडल्यावाचून राहत नाही.
परंतु सध्या एका व्हिडिओ व्हायरल होतो आहे ज्यात याचा उपाय दिला आहे. लोकप्रिय उद्योजक आनंद महिंद्रा अनेकदा विविध हटके व्हिडिओ हे आपल्या X अकाऊंटवरून शेअर करताना दिसतात. सध्या त्यांची असाच एक एसी वॉटर स्टोरेजचा व्हिडिओ शेअर केला आहे.