निवड / नियुक्ती / सुयश
सामाजिक कार्यकर्त्या सौ सरोजताई आवारे सावित्रीच्या लेकी पुरस्काराने सन्मानीत
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे येथील सामाजिक कार्यकर्ता सौ सरोज आवारे महाराष्ट्र शासन अंतर्गत समावेशक सामाजिक विकास संस्थामार्फत जिल्हा सातारा येथे दरवर्षी होणाऱ्या सावित्रीच्या लेखी पुरस्कार सोहळ्यामध्ये सौ सरोज आवारे यांना सावित्रीच्या लेकी पुरस्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, ,यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सौ सरोज आवारे यांना सन्मानित करण्यात आले उपस्थित डॉ. समता माने इतर मागास बहुजन कल्याण विभाग संचालक संतोष जाधव , तहसीलदार नागेश गायकवाड, शैला यादव
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1