Uncategorized
मंगरुळ दस्तगीर ग्रामपंचायत ठरली तालुक्यात अव्वल, आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कारा ने गौरव

मंगरुळ दस्तगीर -प्रतिनिधी राहुल चांभारे
आर. आर. (आबा )पाटील सुंदर गाव पुरस्कार या योजने अंतर्गत तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये निर्धारित निकष्या मध्ये अमरावती जिल्ह्यातील,धामणगाव रेल्वे तालुक्यातून सर्वाधिक गुण प्राप्त केले असल्याने मंगरूळ दस्तगीर या गावास तालुका सुंदर गाव म्हणून गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराचे वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या हस्ते करण्यात आले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1