शेती विषयक
Related Articles
पावसाने घेतली मोठी विश्रांती शेतकऱ्यांची धाकधुक वाढली
July 16, 2026
Check Also
Close
-
भोगवटदार २ च्या जमीनी आता होनार भोगवटदार १
March 15, 2026

देऊळगाव राजा / प्रतिनिधी
विदर्भात अवकाळी पावसाने थैमान मांडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. बुलढाणा जिल्ह्यात सोमवारी गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. अमरावती, अकोला भागात सलग दोन दिवस पावसाचे असल्याने सिंदखेडराजा, देऊळगाव राजा जळगाव जामोद नांदुरा या तालुक्यात गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तर देऊळगाव राजा तालुक्यात तालुक्यात असलेल्या आळंद येथे निबांच्या आकाराच्या गारी पडल्या. त्यामुळे शेड नेट सह इतर पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे.
गारांचा पाऊस इतका होता की, काल 15 तासानंतरही गारांचा खच परिसरात कायम होता. त्यामुळे या भागातील पावसाची तीव्रता कशी होते हे दिसते. या गारांचा खच एकत्र झाल्याने जवळपास 40 ते 50 किलोची गार तयार झाली आहे. ही गार पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. जिल्ह्यातील 21 हजार 768 हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली.
| Cookie | Duration | Description |
|---|---|---|
| cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
| cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
| cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
| cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
| cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
| viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |
No WhatsApp Number Found!



