राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धामणगाव रेल्वे तालुक्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठक

धामणगाव रेल्वे:-
आज दिनांक 31.1.2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धामणगाव रेल्वेच्या वतीने तालुका व शहरातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय सुनील वराडे यांच्या अध्यक्षतेखाली व विजयराव भैसे, जिल्हा महिला अध्यक्ष सौ संगीता ताई ठाकरे, जिल्हा रायुका अध्यक्ष मोहन चोरे, धामणगाव तालुकाध्यक्ष विनायकराव होणाडे, शहराध्यक्ष मंगेश ठाकरे तालुका युवक अध्यक्ष मनोज शिवनकरयांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीमध्ये तालुका ओबीसी सेल अध्यक्ष विजय कोंबे, महिला तालुकाध्यक्ष सौ संगीताताई वीलासराव मेश्राम, धामणगाव शहर अध्यक्ष रजनीताई खंडार, तालुका युवक कार्याध्यक्ष गौरव भापकर यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकीमध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार बद्दल घोष व्यक्त करण्यात आला. आणि पक्षाच्या वतीने सर्वसामान्यांना गैरसवणाऱ्या समस्यांबाबत निवेदन सुनील राव वराडे, विजय भैसे, सौ संगीता ताई ठाकरे, सर संगीता ताई मेश्राम , सिंधुताई श्रीराम, सौ रजनी खंडार, विजयराव देशमुख, अमोल भाऊ गोव्हाड, मोहन भाऊ चोरे, विनायकराव होणाडे, मंगेश ठाकरे, मनोज शिवणकर , राजाभाऊ लाडेकर, विजयराव कोंबे, अनिल बगाडे, नर्सिंग खंडार, सचिन उडाखे, प्रदीप ढेरे, संजय देशमुख, मुन्ना भापकर, दिगंबर सोनटक्के यांच्या उपस्थितीत मेहरबान तहसीलदार साहेब धामणगाव रेल्वे यांना निवेदन देण्यात आले.