खेळ व क्रीडा
पुर्वी संतोष जावरकर हिची राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेकरीता निवड
खोपोली येथे आयोजित इंडुरस राज्य स्तरीय स्पर्धेत कु.पुर्वी संतोष जावरकर रा.अमरावती हिने एक सुवर्ण ,एक रजत व एक कांस्य पदक प्राप्त करून राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश प्राप्त केला आहे त्यांचे सर्व श्रेय शिक्षक वर्ग कोच सनी हरवानी सर व आई वडील यांना देत आहेत व तसेच या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली यामुळे पुर्वी संतोष जावरकर हिला सर्वत्र वरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1