सीताबाई संगई कनिष्ठ महाविद्यालयाचे विध्यार्थी क्रीडा क्षेत्रात राष्र्टिय (NATIONAL) स्तरावर भरारी!
अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे
अहमदनगर येथे झालेल्या *राज्यस्तरीय (STATE LEVEL) कुराश या खेळाच्या* स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धैत *सीताबाई संगई कनिष्ठ महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी खेळाडु चि. अभिषेक नाठे व चि, विशाल सुलताने* या दोन खेळाडुंची दिनांक 10 जानेवारी ते 16 जानेवारी 2024 या कालावधीत *दिल्ली येथे संपन्न होणार्या राष्र्टिय (NATIONAL)* स्पर्धैकरीता निवड झाली आहे. यशस्वी खेळाडुंचे प्राचार्य, विकास घोगरे उपमुख्याध्यापक राजेश वैद्य, पर्यवेक्षक, डाॅ. निलेश डाहाळे, विशाल भेलांडे, शारिरीक शिक्षक/प्रशिक्षक हेमंत माकोडे, संदिप दातीर यांनी खेळाडुंचे अभिनंदन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष, . अविनाश संगई, सहसचिव . अजय संगई यांनी खेळाडुंना शुभेच्छा देवुन त्यांचे कौतुक करुन अभिनंदन केले. तथा सर्व संचालक मंडळ यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन भविष्याकरीता शुभेच्छा दिल्या. यशस्वी खेळाडु आपल्या यशाचे श्रेय त्यांचे मार्गदर्शक, प्रशिक्षक हेमंत माकोडे व शारिरीक शिक्षक विशाल भेलांडे व आपल्या आई- वडिलांना देतात